अर्थ : सोने किंवा चांदीचा पायात घालायचा दागिना.
उदाहरण :
काल आम्ही बाळासाठी नवीन वाळे आणले
पर्यायवाची : वाळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
उदाहरण :
जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
पर्यायवाची : काकडा, जामगी, बत्ती, वात
अन्य भाषाओं में अनुवाद :
A fuse containing an explosive.
detonating fuseअर्थ : वैशिष्ट्यपूर्ण वळण असलेली नीलगिरीत आढळणारी म्हैस.
उदाहरण :
तोडा दिवसात ५ ते ७ किलो दूध देते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
नीलगिरी और उसके आस-पास के क्षेत्रों में मिलनेवाली एक प्रकार की भैंस जिसके सींग विशेष प्रकार से घुमावदार होते हैं।
तोड़ा एक दिन में चार से सात किलो तक दूध देती है।Upland buffalo of eastern Asia where true water buffaloes do not thrive. Used for draft and milk.
indian buffalo