सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्यात तोतरेपणा आहे असा.
उदाहरण : श्यामा अता तोतर्या भाषेत बोलते.
अर्थ : तोतरे बोलणारी व्यक्ती.
उदाहरण : त्या तोतर्याला गप्प बसायला सांग.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अस्पष्ट बोलनेवाला व्यक्ति।
A speaker who lisps.
अर्थ : तोतरे बोलणारा.
उदाहरण : तो तोतरा मुलगा काय बोलतो ते कळतच नाही.
पर्यायवाची : बोबडा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
तुतलाकर बोलनेवाला।
इंस्टॉल करें