अर्थ : एखाद्या गोष्टीमुळे त्रासून त्याची चीड सुटणे वा ती नकोशी वाटणे.
उदाहरण :
मी रोजच्या कटकटीनी वैतागलो.
पर्यायवाची : वैतागणे
अर्थ : एखाद्या गोष्टी, व्यक्ती इत्यादींच्या अभावामुळे किंवा अनुपस्थितीमुळे दुःखी होणे.
उदाहरण :
ह्या देशातील कित्येक लोक मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी तरसलेली आहेत.
पर्यायवाची : तरसणे तरसणे, व्याकुळ होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :