सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कार्तिकेयाने ठार मारलेला एक असुर.
उदाहरण : तारकासुराच्या भीतीने इंद्र व इतर देव लपून बसले.
पर्यायवाची : तारकासुर, त्रिपुर राजा, त्रिपुरा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
एक असुर जो शिव के पुत्र कार्तिकेय के हाथों मारा गया था।
अर्थ : दैत्यराज बलीचा पुत्र ज्याला शंकराने मारले होते.
उदाहरण : बाणासुर हा बलीच्या शंभर पुत्रांमध्ये सर्वात मोठा होता.
पर्यायवाची : बाणासुर, वक्र, वाणासुर
दैत्यराज बलि का पुत्र जिसे शिव ने मारा था।
इंस्टॉल करें