सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गरम नाही असा.
उदाहरण : मला उन्हाळ्यात गार पाणी प्यायला आवडते
पर्यायवाची : गार, गारट, शीत, शीतल
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो उष्ण न हो।
अर्थ : गारवा असलेला.
उदाहरण : समुद्रावर गार वारा वाहत होता
पर्यायवाची : गार
अर्थ : जळत वा भडकत नसलेला.
उदाहरण : हळू हळू अग्नी थंड झाला
पर्यायवाची : शांत
जो जलता या दहकता हुआ न हो।
अर्थ : ज्यात काही उत्साह नाही असा.
उदाहरण : तर रामारावाच्या घरी झालेले थंड स्वागत बघून त्याला धक्काच बसला.
जिसमें आवेश न हो।
इंस्टॉल करें