अर्थ : श्रमामुळे शरीरात शैथिल्य येणे.
उदाहरण :
तो दिवसभर लाकडे फोडून दमला
पर्यायवाची : दमणे, भागणे, शिणणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
परिश्रम करते-करते इतना शिथिल होना की फिर और परिश्रम न हो सके।
इतना काम करने के बाद भी मैं नहीं थका।अर्थ : थकून जाणे.
उदाहरण :
दिवसभर मुलांच्या मागे धावून-धावून आई थकली.
पर्यायवाची : दमणे
अन्य भाषाओं में अनुवाद :