अर्थ : चालता चालता अचानक थांबणे.
उदाहरण :
समोर साप बघून तो थबकला
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : चकित किंवा होऊन थांबणे.
उदाहरण :
आपल्या विरोधातील भाषणे ऐकून तो पुढारी थबकला.
पर्यायवाची : स्तंभित होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
चकित या स्तम्भित होकर रुकना।
अपने खिलाफ नारों को सुनकर नेताजी ठिठक गए।Startle with amazement or fear.
boggle