अर्थ : शरीर कंपायमान होणे.
उदाहरण :
अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.
पर्यायवाची : कापणे, कापरे भरणे, थरथरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
शरीर में एक प्रकार की सिहरन महसूस होना।
ठंड के कारण उसका शरीर काँप रहा है।अर्थ : एखाद्या कारणामुळे मानसिक उत्तेजना निर्माण होऊन मनात व शरीरातून कंपनाची लहर उत्पन्न होणे.
उदाहरण :
लेकीच्या रागेजलेल्या आवाजाने लक्ष्मीबाई एकदम थरारल्या.