अर्थ : पुढे न जाणे.
उदाहरण :
पुढचा मार्ग बंद झाल्याने आम्ही घाटातच थांबलो
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
उदाहरण :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
पर्यायवाची : खोळंबणे, थंडावणे, रखडणे, रेंगाळणे, लोंबकळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।अर्थ : मन स्थिर ठेवणे.
उदाहरण :
तुम्ही जरा थांबा, एवढी घाई करु नका.
पर्यायवाची : धीर ठेवणे, धैर्य ठेवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे.
उदाहरण :
वीज गेल्यामुळे काम थांबले.
अन्य भाषाओं में अनुवाद :