सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : थांबलेल्या अवस्थेत आहे असा.
उदाहरण : काही कारणांमुळे माझ्या वास्तुचे काम बंद पडले आहे.
पर्यायवाची : ठप्प, बंद
अर्थ : काही काळ बंद झालेला.
उदाहरण : थांबलेले काम पुन्हा सुरू केले
अर्थ : चालताचालता एका ठिकाणी पोहचून थांबला गेला असा.
उदाहरण : स्थानकावर थांबलेल्या गाडीतून लोक उतरत आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो चलते-चलते कहीं पहुँचकर ठहर या रुक गया हो।
अर्थ : ज्याच्या मार्गात अडचण आली आहे असा.
उदाहरण : सरकार बदलाच अडलेली सुरू झालीत.
पर्यायवाची : अडकलेला, अडलेला
जिसके मार्ग में बाधा खड़ी की गई हो।
इंस्टॉल करें