अर्थ : थायलंड ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरण :
टकरॉ हा थाई लोकांचा आवडता खेळ आहे.
पर्यायवाची : थाई लोक
अन्य भाषाओं में अनुवाद :
थाईलैंड में रहनेवाला व्यक्ति।
इस होटल में कई थाई भी ठहरे हुए हैं।अर्थ : थायलंड ह्या देशाशी संबंधित किंवा थायलंडचा.
उदाहरण :
थाई लोकांच्या बखरीमधून आपल्याला त्यांच्याविषयी माहिती मिळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : थाई भाषेचा वा थाई भाषेशी संबंधित.
उदाहरण :
आम्ही एक थाई सिनेमा पाहिला.