अर्थ : एखाद्या गोष्टीचा आधार घेणे.
उदाहरण :
पावसापासून बचाव व्हावा म्हणून त्याने जवळच्याच घराचा आसरा घेतला.
पर्यायवाची : आश्रय घेणे, आसरा घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी का आश्रय लेना।
बारिश से बचने के लिए उसने पास के मकान में आश्रय लिया।