सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.
उदाहरण : जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे. पाने वाढली आहेत.
पर्यायवाची : ताट, पान
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
भोजन करने का एक छिछला बर्तन।
Dish on which food is served or from which food is eaten.
अर्थ : उपहारगृहात विशिष्ट प्रकारचे, विशिष्ट प्रमाणात वाढलेले खाद्यपदार्थ.
उदाहरण : त्याने स्वतःसाठी गुजराती थाळी मागवली.
पर्यायवाची : थाली
होटल आदि में एक बार में थाली में सजाकर परोसा जाने वाला भोजन।
A main course served on a plate.
इंस्टॉल करें