अर्थ : जिथे नाटकाचे प्रयोग होतात ती जागा.
उदाहरण :
नाट्यगृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.
पर्यायवाची : नाट्यगृह, नाट्यमंदिर
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह स्थान या घर जहाँ नाटक होता है।
नाट्यशाला में आज सत्यवादी राजा हरिश्चंद्र का नाटक होने वाला है।अर्थ : जेथे सिनेमा दाखवला जातो ती इमारत.
उदाहरण :
मुंबईत अनेक वातानुकूलित चित्रपटगृह आहेत.
पर्यायवाची : चित्रपटगृह, टॉकीज, सिनेमागृह
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह भवन जिसमें सिनेमा दिखाया जाता है।
इस शहर में सात सिनेमाघर हैं।अर्थ : चित्रपट किंवा नाटक दाखवण्यासाठी केलेली तात्पुरती व्यव्यस्था.
उदाहरण :
पालावर सध्या थिएटर पडले आहे.
अर्थ : जेथे सिनेमा, नाचक इत्यादी प्रदर्शित होतात ते ठिकाण.
उदाहरण :
सिनेनाट्यगृहाबाहेर फार गर्दी होती.
पर्यायवाची : सिनेनाट्यगृह
अन्य भाषाओं में अनुवाद :