अर्थ : पातळ पदार्थ घट्ट होणे.
उदाहरण :
थंडीमुळे तूप गोठले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Change from a liquid to a solid when cold.
Water freezes at 32 degrees Fahrenheit.अर्थ : निश्चल होणे.
उदाहरण :
शेवटची घटका मोजणार्या वृद्धाचे डोळे मुलाची वाट पाहता पाहता थिजले
अन्य भाषाओं में अनुवाद :