अर्थ : फांद्या व पाने नसलेले,खोड झालेले झाड.
उदाहरण :
जळणासाठी तो थोंटक कापत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : हात नसलेला.
उदाहरण :
रायपुरात एका थोट्या माणसाने पायाच्या साहाय्याने लिहून बी ए ची उपाधी मिळवली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याला हात नाही असा.
उदाहरण :
थोट्या भिकार्याला पाहून मला दया आली.
अर्थ : काही कारणाने ज्याचा सर्वात वरचा भाग, वस्तू इत्यादी (विशेषतः शोभा देणारा) नाही असा.
उदाहरण :
वादळामुळे पूर्ण जंगल थोटक झाले.
पर्यायवाची : थोटक
अन्य भाषाओं में अनुवाद :