सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : थोड्या प्रमाणात.
उदाहरण : तुम्ही थोडी वाट पहा, ते आता येतीलच. माझा त्याच्यावर यत्किंचित विश्वास नाही.
पर्यायवाची : अंमळ, अमळ, किंचित, जरा, थोडासा, यत्किंचित
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बहुत कम या बहुत कम मात्रा में या कुछ हद तक।
Not much.
अर्थ : प्रमाण किंवा संख्येने कमी.
उदाहरण : हल्ली चाराणे, आठाण्याचे नाणे कमी दिसतात.
पर्यायवाची : अल्प, कमी
मात्रा या संख्या में कम।
अर्थ : प्रमाणात पुष्कळ नाही असा.
उदाहरण : अगदी कमी वेळात तो डोंगर चढून गेला.
पर्यायवाची : अल्प, कमी, थोडका, न्यून
अर्थ : संख्येत कमी.
उदाहरण : मला काही पैशांची गरज आहे
पर्यायवाची : काही
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो संख्या में कम हो।
अर्थ : कमी प्रमाणातला.
उदाहरण : ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे.
कम अंश से संबंधित या कम अंश का।
अर्थ : ज्यात अधिक तीव्रता नाही असा.
उदाहरण : आता देखील अंगात हलका ताप आहे.
पर्यायवाची : हलका
जिसमें अधिक उग्रता या तीव्रता न हो।
इंस्टॉल करें