सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मुलांनी केलेली आरडाओरड, बखेडा इत्यादी.
उदाहरण : घरात कोणी नसल्याने मुले धांगडधिंगा करत होती.
पर्यायवाची : दंगामस्ती, धांगडधिंगा, धिंगाणा, धिंगामस्ती, धुडगूस, मस्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
उपद्रवयुक्त उछल कूद।
Unrestrained merrymaking.
अर्थ : पुष्कळ लोकांमधे होणारी मारामार.
उदाहरण : जत्रेत दंगल झाल्याने अनेक लोक मेले
पर्यायवाची : दंगल, मारामारी, हाणामारी
इंस्टॉल करें