अर्थ : शिक्षा म्हणून घेतलेला पैसा.
उदाहरण :
विनातिकीट प्रवास करणार्याला पाचशे रुपये दंड होईल
अर्थ : व्यायामाचा एक प्रकार.
उदाहरण :
मी रोज शंभर दंड काढतो
पर्यायवाची : जोर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.
उदाहरण :
काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.
पर्यायवाची : जुर्माना, नुकसानभरपाई, भूर्दंड