अर्थ : दाताच्या रोगावर उपचार करणारी व कृत्रिम दात बसवून देणारी व्यक्ती.
उदाहरण :
दाढ दुखत असल्यामुळे मी दंतवैद्याकडे गेलो होतो
पर्यायवाची : दंतवैद्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
दाँत का डाक्टर।
दंत-चिकित्सक ने मेरे दाँतों की सफाई की।