अर्थ : दात आणि ओठांच्या मदतीने उच्चारले जाणारे वर्ण.
उदाहरण :
व हे अक्षर दंतौष्ठ्य आहे.
पर्यायवाची : दंतौष्ठ्य वर्ण
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह वर्ण जिसका उच्चारण दाँत और ओंठ से होता हो।
हिंदी वर्ण माला का अक्षर व दंतोष्ठ्य है।