अर्थ : सावध, दक्ष असण्याची अवस्था.
उदाहरण :
गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
पर्यायवाची : खबरदारी, जागरूकता, सावधगिरी, सावधता, सावधपणा, सावधानता
अन्य भाषाओं में अनुवाद :
Judiciousness in avoiding harm or danger.
He exercised caution in opening the door.