अर्थ : विश्वासघात करणारी व्यक्ती.
उदाहरण :
विश्वासघातकींवर विश्वास ठेवायला नको.
पर्यायवाची : कपटी, दगाबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : विश्वासघात करणारा.
उदाहरण :
मालकाने विश्वासघातकी नोकराला पोलिसांच्या ताब्यात दिले
पर्यायवाची : कपटी, दगाबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having the character of, or characteristic of, a traitor.
The faithless Benedict Arnold.