अर्थ : चिमणीच्या आकाराचा, बसकट चणीचा, आखूड शेपटी असलेला एक पक्षी.
उदाहरण :
रानचंडोल दिसायला तीर चिमणीसारखा दिसतो.
पर्यायवाची : चंडोल, बुलबुला, मळ्यातील चिमणी, मुके पाखरू, रानचंडोल, शेंडुर्डी, शेंडुर्ला दाबुर्ला
अन्य भाषाओं में अनुवाद :
Brown-speckled European lark noted for singing while hovering at a great height.
alauda arvensis, skylark