सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शारीरिक बळ असलेला.
उदाहरण : त्याच्या बरोबर सतत एक बळकट अंगरक्षक असे
पर्यायवाची : तगडा, धिप्पाड, बळकट
अर्थ : पोलादासम मजबूत.
उदाहरण : ह्या पैलवानाचे शरीर पोलादी आहे.
पर्यायवाची : कणखर, पोलादी, बळकट, मजबूत
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
फौलाद जैसा मजबूत।
Resembling steel as in hardness.
इंस्टॉल करें