सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दाबामुळे नरम झालेला.
उदाहरण : तो दबलेल्या फळांना वेगळे करत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो कुचला हुआ हो।
अर्थ : ज्याचा पृष्ठभाग खाली गेला आहे असा.
उदाहरण : शेतकरी दबलेली जमीन समतल करत आहे.
पर्यायवाची : धसलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दबा या धँसा हुआ।
Having a sunken area.
इंस्टॉल करें