अर्थ : खूप दयाळू असलेला.
उदाहरण :
शेट दयारामजी एक दयाशील व्यक्ती आहेत, त्यांनी गरीबांच्या सेवेत आपले सर्वकाही अर्पण केले.
पर्यायवाची : कृपाळू, दयाळ, दयावंत, दयावान, दयाशील
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.