अर्थ : इतरांविषयी कणव बाळगणारा.
उदाहरण :
देव दयाळू आहे
पर्यायवाची : कारुणिक, कृपाळू, कृपावंत, दयाळू, दयावान, दयाशील, दरावंत, सहृदयी
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसमें दया हो। जो नृशंस न हो।
दयालु लोग दूसरों की सहायता के लिये सदैव तत्पर रहते हैं।Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.अर्थ : ज्याचे मन दयेने भरले आहे असा.
उदाहरण :
रमेशची दशा पाहून मोहनचे हृदय दयार्द्र झाले.
अन्य भाषाओं में अनुवाद :