सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव.
उदाहरण : वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात
पर्यायवाची : पत्री, पर्ण, पात, पान
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पेड़-पौधों में होने वाला विशेषकर हरे रंग का वह पतला, हल्का अवयव जो उसकी टहनियों से निकलता है।
The main organ of photosynthesis and transpiration in higher plants.
अर्थ : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
उदाहरण : आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत. त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
पर्यायवाची : गट, चमू, टोळी, मंडळ, संघ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी कार्य या उद्देश्य की सिद्धि के लिए बना लोगों का समूह।
अर्थ : एखाद्या पदार्थ इत्यादींच्या समान दोन भागांपैकी प्रत्येक भाग.
उदाहरण : चणे, वाटाणे अशा कडधान्यात दोन दले असतात.
पर्यायवाची : दळ
किसी वस्तु के उन समान खंडों में से प्रत्येक जो परस्पर जुड़े हों पर दबाव पड़ने पर अलग हो जाते हों।
अर्थ : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
उदाहरण : काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
पर्यायवाची : मंडळ, संघ
किसी विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय आदि के लिए बना हुआ कुछ लोगों का समूह।
Any number of entities (members) considered as a unit.
इंस्टॉल करें