अर्थ : अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार.
उदाहरण :
ही गाडी चांगल्या अवस्थेत आहे
तापामुळे त्याची ही काय अवस्था झाली आहे ती पाहा
पर्यायवाची : अवस्था, गत, स्थिती
अन्य भाषाओं में अनुवाद :
The way something is with respect to its main attributes.
The current state of knowledge.अर्थ : अवनतीची, अडचणीची, संकटाची वाईट दुःखद स्थिती.
उदाहरण :
व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची दुर्दशा झाली.
पर्यायवाची : दुःस्थिती, दुर्गती, दुर्दशा, दैना, धूळधाण, वाताहत, हाल, हालअपेष्टा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A situation from which extrication is difficult especially an unpleasant or trying one.
Finds himself in a most awkward predicament.अर्थ : सतरंजी, उपरणे इत्यादी कापडांच्या काठाशी मुद्दाम, न विणता राखलेले धागे.
उदाहरण :
शोभेकरता पातळाच्या दशा राखतात
अर्थ : उदासीची किंवी उत्तेजनाची अवस्था.
उदाहरण :
तो ह्यावेळी अशा अवस्थेत आहे की त्याच्याशी युक्तिवाद करणे योग्य नाही.
पर्यायवाची : अवस्था
अन्य भाषाओं में अनुवाद :