अर्थ : अपूर्णांक संख्या दाखवण्यासाठी केलेले . असे चिन्ह.
उदाहरण :
रात्रीचे तापमान दहा दशांश नऊ(१०.९) सेल्सियस होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दहावा हिस्सा.
उदाहरण :
हे काम अजून दशांशानेही झालेले नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :