अर्थ : मृत शरीर विधिपूर्वक अग्नीत जाळण्याची क्रिया, हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक संस्कार.
उदाहरण :
आजकाल शहरांमध्ये विद्युतदाहिनी वापरून अंत्यसंस्कार करतात
पर्यायवाची : अंत्यसंस्कार, अग्निसंस्कार, अन्त्येष्टि, और्ध्वदेहिक
अन्य भाषाओं में अनुवाद :
शव को जलाने की क्रिया।
आजकल शवदाह के लिए शहरों में विद्युत शवदाहगृह का निर्माण भी किया गया है।The incineration of a dead body.
cremationअर्थ : जाळण्याची क्रिया.
उदाहरण :
दहनासाठी लहान मुलांना घेऊन जाण्यास बंदी आहे.
पर्यायवाची : दाह
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of burning something.
The burning of leaves was prohibited by a town ordinance.