सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लाकडाचा जाड व आखूड तुकडा.
उदाहरण : त्याने कुत्र्याला काठीने मारले.
पर्यायवाची : काठी, दंडुका, बडगा, सोटा
अर्थ : ज्याने नगारा वाजवला जातो ती टिपरी.
उदाहरण : महेश दांड्याने नगारा वाजवत आहे.
पर्यायवाची : टिपरी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह डंडा जिससे नगारा बजाया जाता है।
A stick used for playing a drum.
अर्थ : ज्यावर पक्षी बसतो तो पिंजर्याच्या आत लागलेला दांडा.
उदाहरण : पोपट दांड्यावर बसला आहे.
पिंजड़े के भीतर लगा वह डंडा जिस पर चिड़ियाँ बैठती हैं।
A perch on which domestic fowl rest or sleep.
इंस्टॉल करें