अर्थ : लहान मुलास दूध पाजण्याकरता ठेवलेली स्त्री.
उदाहरण :
आई वारल्यावर दाईने त्याचा सांभाळ केला
पर्यायवाची : उपमाता
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : प्रसूतीच्या वेळी बाळंतिणीची सुटका करणारी कुशल स्त्री.
उदाहरण :
शासनाच्या आरोग्य विभागाने सुइणींना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे.
पर्यायवाची : सुईण
अन्य भाषाओं में अनुवाद :