अर्थ : निदर्शनास आणणे.
उदाहरण :
मी तिला दाखवले की तिच्यात कोणती उणीव आहे.
पर्यायवाची : दाखवणे, दाखवून देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादा जिन्नस इत्यादी दुसर्यास संकेताने दृष्टीस पडेल असा करणे.
उदाहरण :
आईने बाळाला आकाशातला ध्रुव तारा दाखवला.
पर्यायवाची : दाखवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु या कार्य आदि की ओर इंगित करना।
माँ ने मुझे आसमान में ध्रुव तारे की स्थिति बताई।अर्थ : बघणे इत्यादीसाठी समोर ठेवणे किंवा प्रकट करणे.
उदाहरण :
ह्या जाहिरातीद्वारे कंपनी आपल्या नवीन मोटारी दाखवित आहेत.
पर्यायवाची : दाखवणे, प्रदर्शित करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
देखने आदि के लिए सामने रखना या प्रकट करना।
इस विज्ञापन के माध्यम से कंपनी अपनी नई-नई कारें दिखा रही है।अर्थ : दिखाऊपणा किंवा गर्वाने धारण करणे किंवा प्रदर्शित करणे.
उदाहरण :
शीला नवीन सोन्याच्या बांगड्या दाखवत आहे.
पर्यायवाची : दाखवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कृत्रिमरित्या प्रस्तुत करणे किंवा दर्शविणे किंवा एखाद्यासारखा अभिनय करणे.
उदाहरण :
शीला स्वतः एखादी अभिनेत्री आहे असे दाखवते.
पर्यायवाची : दाखवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* बनावटी ढंग से प्रस्तुत करना या दर्शाना या दिखावा करना या किसी के समान अभिनय करना।
शीला खुद को अभिनेत्री जैसा दिखाती है।Represent fictitiously, as in a play, or pretend to be or act like.
She makes like an actress.