अर्थ : अन्नाचा वेगळा केलेला एक लहान अंश.
उदाहरण :
युद्धाच्या परिस्थितीत लोकांना अन्नाचा कण मिळणे कठीण झाले
पर्यायवाची : अन्नाचा कण, अन्नाचा दाणा, कण
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : धान्यकणाप्रमाणे असणारे मोती, मणी, डाळिंबाचे बी इत्यादी.
उदाहरण :
डाळिंब सोलून दाणे काढून ठेवले
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भुईमुगाच्या शेंगातील बी.
उदाहरण :
ही भजी शेंगदाण्याच्या तेलात तळली आहेत.
पर्यायवाची : शेंगदाणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
मूँगफली के अंदर का भाग।
मूँगफली के दाने से तेल निकालते है।Usually large hard-shelled seed.
nut