सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : देणारा.
उदाहरण : अनेक दात्यांनी येथे वर्गणी भरली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जो दान करने में कभी पीछे न हटता हो।
Person who makes a gift of property.
अर्थ : दान करण्याचा स्वभाव असलेला.
उदाहरण : दानशूर कर्णाने आपली कवच,कुंडलेही इंद्रास दिली
पर्यायवाची : उदार, दानशील, दानशूर, धनी
इंस्टॉल करें