अर्थ : सढळ हाताने दान करणारा.
उदाहरण :
.दानशूर कर्णाचे नाव त्याच्या दानासाठी सन्मानपूर्वक घेतले जाते.
पर्यायवाची : दानवीर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जो सहज आणि मनापासून दान करतो असा.
उदाहरण :
राजा विक्रमादित्य उदार राजा होता.
पर्यायवाची : उदार, सढळ हाताचा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Given or giving freely.
Was a big tipper.