अर्थ : दाब देण्याची क्रिया.
उदाहरण :
पाण्याचा दाब खूप वाढल्यामुळे बांध तुटला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्यास रोखण्यासाठी किंवा त्याला अटकाव करण्यासाठी केले जाणारे कार्य.
उदाहरण :
मुलांवर काही ठराविक मर्यादेपर्यंत अंकुश असणे गरजेचे आहे.
पर्यायवाची : अंकुश, आवर, दबाव, नियंत्रण
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of keeping something within specified bounds (by force if necessary).
The restriction of the infection to a focal area.