सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आतिशय दारू पिणारा माणूस.
उदाहरण : त्या दारुड्याला पोलीसांनी चांगले झोडपले.
पर्यायवाची : दारुडा, बेवडा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जो प्रायः और अधिक शराब पीता हो।
A person who drinks alcoholic beverages (especially to excess).
अर्थ : दारु प्यायलेला माणूस.
उदाहरण : तो दारुड्या वाटेते झिंगत चालत होता.
पर्यायवाची : दारुडा
शराब पिया हुआ व्यक्ति।
Someone who is intoxicated.
अर्थ : अतिशय दारू पिणारा.
उदाहरण : त्या दारुड्या गिर्हाईकाने दुकानावर खूप दंगा केला.
पर्यायवाची : दारुडा, दारूबाज, बेवडा, मद्यपी
प्रायः अधिक शराब पीनेवाला।
Addicted to alcohol.
अर्थ : दारू प्यायलेला.
उदाहरण : दारुड्या चालकाने गाडी झाडाला आपटली.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
शराब पिया हुआ।
इंस्टॉल करें