सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मनापासून नाही असा फक्त दाखवण्यापुरता.
उदाहरण : राम आणि मोहन यांच्यातील मैत्री वरकरणी आहे.
पर्यायवाची : औपचारिक, वरकरणी, वरपांगी, वरवरचा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मन से नहीं पर सिर्फ़ दिखाने के लिए या दिखाने भर का।
Lacking substance or vitality as if produced by painting.
अर्थ : बाहेरून चांगला दिसणारा.
उदाहरण : दिखाऊ प्रवृत्तीच्या लोकांच्या मनातील गोष्ट समजणे कठीण आहे
पर्यायवाची : कृत्रिम, नाटकी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो केवल रूप-रंग, आकार-प्रकार आदि के विचार से दिखाने के लिए हो।
इंस्टॉल करें