अर्थ : कतारचे चलन.
उदाहरण :
शंभर कतारी डिर्हॅम म्हणजे एक कतारी रियाल.
पर्यायवाची : कतारी डिर्हॅम, कतारी दिर्हॅम, डिर्हॅम
अन्य भाषाओं में अनुवाद :
कातार में चलने वाली मुद्रा।
सौ कातारी दिरेम एक कातारी रियाल के बराबर होता है।अर्थ : कुवेतचे चलन.
उदाहरण :
कुवेती दिनाराचे मूल्य हे कुवेती दिर्हॅमाच्या दसपट आहे.
पर्यायवाची : कुवेती डिर्हॅम, कुवेती दिर्हॅम, डिर्हॅम
अन्य भाषाओं में अनुवाद :
कुवैत में चलने वाली मुद्रा।
कुवैती दीनार का मूल्य कुवैती दिरेम से दस गुना अधिक होता है।