अर्थ : दुःखाच्या प्रसंगी व्यक्त केलेली सहानुभूती.
उदाहरण :
आजोबांचे निधन झाल्याचे कळताच अनेक लोक सांत्वन करायला आले
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आशा दाखवण्याची क्रिया.
उदाहरण :
मंत्र्याचे आश्वासनाने तो निश्चिंत झाला.
पर्यायवाची : आश्वासन
अन्य भाषाओं में अनुवाद :