सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सर्वकाळी.
उदाहरण : नेहमी खरे बोलावे. ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
पर्यायवाची : अष्टौप्रहर, अहर्निश, अहोरात्र, तिकाल, तिन्हीत्रिकाळ, त्रिकाळ, नित्य, नेहमी, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा
इंस्टॉल करें