अर्थ : कर्जफेड करण्यास असमर्थ होणे.
उदाहरण :
धंद्यातील नुकसानीमुळे सावकाराचे दिवाळे निघाले.
पर्यायवाची : दिवाळे वाजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
मनुष्य के पास ऋण चुकाने के लिए कुछ भी न रह जाना।
धंधे में घाटा होने के कारण महाजन का दिवाला निकल गया।