अर्थ : दोन चोका असलेले वाहन.
उदाहरण :
आज शाळाकॉलेजातली मुले सायकल किंवा दुचाकीने प्रवास करून बसखाली सापडू लागली आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह गाड़ी जिसमें दो पहिए हों।
नेताजी दुपहिए से ही गाँव की ओर निकल पड़े।अर्थ : दोन चाके असलेला.
उदाहरण :
छोट्या मोटारी, प्रवासी बसेस, दुचाकी वाहने यांना रस्त्यातील विशिष्ट लेनमधूनच जावे लागे.
अन्य भाषाओं में अनुवाद :