सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या विधानाला, प्रस्तावाला दिलेली मान्यता.
उदाहरण : सर्वांचे अनुमोदन मिळाल्यामुळे त्याची उमेदवारी नक्की झाली
पर्यायवाची : अनुमोदन, पाठिंबा, समर्थन
अर्थ : एखादे विधान खरे आहे असे म्हणण्याची क्रिया.
उदाहरण : पंतप्रधानांनी आपल्या राजीनाम्याच्या बातमीला दुजोरा दिला.
पर्यायवाची : पुष्टी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी कथन या पक्ष को ठीक बतलाने की क्रिया।
The act of affirming or asserting or stating something.
इंस्टॉल करें