सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दुमडल्यावर होणारी स्थिती.
उदाहरण : टेबलावर दुमड घातलेले एक पत्र होते.
पर्यायवाची : वळकटी, वळी
अर्थ : शिवण लावण्यासाठी कापडाचा दुमड घातलेला भाग.
उदाहरण : मोड कुठे रूंद तर कुठे अरूंद झाली आहे.
पर्यायवाची : मोड
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
कपड़े के किनारे का वह भाग जो सीने के लिए मरोड़ कर पकड़ा जाता है।
इंस्टॉल करें