अर्थ : एखाद्या पृष्ठभागाचा काही भाग उरलेल्या पृष्ठभागाला स्पर्श करेल अशा रीतीने ठेवणे.
उदाहरण :
काही लोक वाचताना खुणेसाठी पुस्तकाच्या पानाचे टोक दुमडतात.
पर्यायवाची : दुमटणे, दुमडणे, दुमतणे, दुमतवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
दो परतों का करना।
उसने किताब का पन्ना दोहराया।