अर्थ : दुर्गंधाने भरलेला.
उदाहरण :
मुंबईतील झोपडपट्टीच्या लोकांना दुर्गंधयुक्त जागेत राहावे लागते
पर्यायवाची : घाणेरा, दुर्गंधित, वाशेरा, वाशेळा, वासकट, वासट
अन्य भाषाओं में अनुवाद :
दुर्गंध से भरा हुआ।
शहरों में झोपड़पट्टी वासी बदबूदार वातावरण में जीवन व्यतीत करते हैं।